Surprise Me!

Pune News Updates | गो बॅक मोदी घोषणा देत, पुण्यात महाविकास आघाडीचे आंदोलन | Sakal |

2022-02-25 209 Dailymotion

Pune News Updates | गो बॅक मोदी घोषणा देत, पुण्यात महाविकास आघाडीचे आंदोलन | Sakal |<br /><br />राज्याचे अल्प संख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या समर्थनासाठी पुण्यात महाविकास आघाडी एकवटली. शहरात आज शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ' गो बॅक मोदी ' अशी घोषणाबाजी देखील केली. मोदी ६ मार्चला पुणे दौऱ्यावर आहेत.<br /><br />#PuneNewsUpdates #MVA #MahaVikasAghadi #Supporters #Protest #BJP #NarendraModi #marathinews #mahaeashtranews #marathilivenews

Buy Now on CodeCanyon